स्पेशल रिपोर्ट : मुंबई : किशोरकुमार यांच्या बॉलिवूडमधील योगदानाला कॅलेंडरमधून मानाचा मुजरा

17 Dec 2017 10:15 PM

नवीन वर्षाची चाहूल लागताना सगळीकडेच निरनिराळ्या कॅलेंडर्सची निर्मिती करण्यात येते. विविध विषयांना वाहिलेली, व्यक्तिमत्त्वांना वाहिलेली कॅलेंडर्सची नेहमीच चर्चेत असतात. असंच एका दिग्गज गायकावर आधारित २०१८ चं कॅलेंडर प्रदर्शित झालं.

LATEST VIDEOS

LiveTV