रत्नागिरी: पावसामुळे आंबा, स्ट्रॉबेरीसह अनेक पिकांचं नुकसान

06 Dec 2017 10:54 AM


दोन दिवस देशभर धुमाकूळ घालणारं ओखी वादळ आता विरलंय, मात्र अजूनही पावसाचा धोका कायम आहे.
सिंधुदुर्ग आणि परिसरात अजूनही पावसाची रिपरिप चालू आहे. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत आहे.
तर दुसरीकडे वेगाच्या वाऱ्यामुळे आणि पावसामुळे आंब्याचा मोहर गळून पडलाय. तर स्ट्रॉबेरीच्या पिकाचंही मोठं नुकसान झालंय.

LATEST VIDEOS

LiveTV