कोल्हापूर : बावडा परिसरातील दोन घरं जळून खाक

16 Nov 2017 02:30 PM

कोल्हापूरातील बावडाच्या जय भवानी गल्ली परिसरामध्ये भीषण आग लागली. या आगीमध्ये दोन घरांमधलं साहित्य जळून खाक झालं आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV