कोल्हापूर : तिसरीतल्या मुलाचं अपहरण, जवळच्या नातेवाईकावर संशय

07 Nov 2017 11:06 AM

कोल्हापुरातील मरळी गावात तिसरीत शिकणाऱ्या एका शाळकरी मुलांचं अपहरण झाल्याची घटना घडली आहे. जवळच्या नातेवाईकानेच मुलाचं अपहरण केल्याचा संशय आहे. प्रदीप सुतार असं अपहरण झालेल्या मुलाचं नाव आहे.

LATEST VIDEOS

LiveTV