कोल्हापूर : अजिंक्य रहाणेच्या वडिलांच्या कारची धडक, महिलेचा मृत्यू

15 Dec 2017 10:27 PM

पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर कागलजवळ एका चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला. महत्त्वाचं म्हणजे ज्या गाडीने या महिलेला धडक दिली, ती कार क्रिकेटर अजिंक्य रहाणेच्या वडिलांची असल्याची माहिती समोर आली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV