कोल्हापूर : अतिक्रमणे हटवल्याने किरणे महालक्ष्मीच्या खांद्यापर्यंत

10 Nov 2017 11:06 PM

कोल्हापुरातल्या महालक्ष्मी मंदिराच्या किरणोत्सवाच्या आड येणाऱ्या अतिक्रमणांना आज हटवण्यात आलं.  त्यामुळे आज सूर्यनारायणची किरणे महालक्ष्मीच्या खांद्यापर्यंत पोहोचली.

LATEST VIDEOS

LiveTV