कोल्हापूर : अंबाबाईच्या किरणोत्सवाला सुरुवात, मावळतीच्या सोहळ्याला गर्दी

09 Nov 2017 10:57 PM

करवीर निवासिनी अंबाबाईच्या किरणोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला आहे. किरणोत्सवाच्या पहिल्या दिवशी मावळतीची किरणं देवीच्या गुडघ्यापर्यत पोहचलीत. मावळतीचा हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV