कोल्हापूर: अशोक चव्हाण यांनी घेतली पानसरे कुटुंबीयांची भेट

01 Dec 2017 02:57 PM

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिवंगत कामगार नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्याशीही चर्चा केली. पानसरेंच्या हत्येला साडेतीन वर्षे लोटली. मात्र, अद्यापही सरकारला त्यांच्या मारेकऱ्यांना पक़डता आलं नाही. साडेतीन वर्ष सरकारनं काय केलं, असा प्रश्न यावेळी चव्हाण यांनी उपस्थित केलाय. 

LATEST VIDEOS

LiveTV