कोल्हापूर : सोवळं न नेसल्याने भारत पाटणकरांना अंबाबाईच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला

15 Dec 2017 10:06 PM

कॉम्रेड भारत पाटणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कोल्हापूरच्या अंबाबाई देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारण्यात आला. सोवळं न नेसल्याचं कारण पुजाऱ्यांनी पुढे केलं आहे. पुजाऱ्यांनी भारत पाटणकरांना सोवळं नेसून गाभाऱ्यात प्रवेश करण्याची सूचना केली. मात्र पाटणकर यांनी पुजाऱ्यांची सूचना धुडकावत गाभाऱ्यात न जाता मंदिर परिसरात जोरदार घोषणाबाजी केली.

LATEST VIDEOS

LiveTV