कोल्हापूर : मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे कोल्हापुरी आखाड्यात

24 Nov 2017 10:33 AM

कोल्हापुरातला आजचा दिवस राजकीय हालचालींनी भरलेला असणार आहे.कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे यावेळी कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातल्या कार्यकर्त्यांच्या सभा घेणार आहेत, तर मुख्यमंत्री फडणवीस कोल्हापुरातल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

LiveTV