सतेज पाटलांचा 'गोकुळ'वर मोर्चा, दूध खरेदी दरकपातीचा निषेध

03 Nov 2017 02:06 PM

गायीच्या दूध खरेदीदरात कपात केल्याने काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसने गोकुळ दूध संघावर मोर्चा काढला.

दूधसंघाबाहेर घोषणाबाजी करुन काँग्रेस कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीचा निषेध केला.

LATEST VIDEOS

LiveTV