कोल्हापूर : गणेशवाडी परिसरात मगर आढळल्याने खळबळ

23 Nov 2017 08:21 PM

कोल्हापूर जिल्ह्यातल्या गणेशवाडीत एक मोठी मगर आढळून आल्यानं खळबळ उडालीय. गणेशवाडी गावात सांडपाण्याचा एक मोठा ओढा आहे. सकाळी ओढ्याच्या काठावर पाच फूट लांबीची मगर परिसरातील शेतकऱ्यांना दिसून आली. भर गावात एवढी मोठी मगर आढळल्याने भीतीचं वातावरण पसरलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV