कोल्हापूर : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पंचगंगेचा घाट 51 हजार पणत्यांनी उजळला

04 Nov 2017 09:24 PM

कोल्हापुरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पंचगंगा नदीचा घाट हजारो पणत्यांनी उजळून गेला. घाटावर नागरिकांनी लावलेल्या 51 हजार पणत्यांचा लखलखाट आणि नयनरम्य आतषबाजीने संपुर्ण परिसर उजळून निघाला. यावेऴी  विविध विषयांवरील आकर्षक रांगोळ्यांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकिचा संदेश देण्यात आला. आजचे हे नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी हजारो कोल्हापूरकरांनी नदीघाटावर गर्दी केली होती.

LATEST VIDEOS

LiveTV