स्पेशल रिपोर्ट : कोल्हापूर : खासगी बस पेटली, दोघांचा होरपळून मृत्यू

24 Nov 2017 08:39 PM


खासगी ट्रॅव्ह्लस आणि त्यातल्या प्रवाशांची सुरक्षा हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय.. कोल्हापूरमध्ये भर रस्त्यावर गाडीनं पेट घेतला...ही आग इतकी भीषणहोती की बसचा कोळसा झाला आणि 2 जणांचा जीव गेला...

LATEST VIDEOS

LiveTV