कोल्हापूर : गोकुळच्या बदनामीचा आरोप, धनंजय महाडिकांचा सतेज पाटलांविरोधात मोर्चा

07 Dec 2017 12:45 PM

काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्याविरोधात गोकुळ दूध संघाचे एक लाख दूध उत्पादक आज मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाचं नेतृत्व खुद्द खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे असणार आहे. गेल्या काही दिवसात गोकुळ दूध संघावर बेछूट आरोप करुन सतेज पाटलांनी गोकुळची बदनामी केल्याचा आरोप आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात हा निषेध मोर्चा आयोजित केला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV