कोल्हापूर : बेपत्ता महिला एपीआयचा तातडीनं शोध घ्या, जयंत पाटलांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

17 Nov 2017 09:24 PM

कोल्हापुरातून दीड वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाची बातमी एबीपी माझानं दाखवल्यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत..
राज्याचे माजी अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी नेते जयंत पाटील यांनी या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून बेपत्ता अश्विनी बिद्रे यांचा शोध लवकरात लवकर घेण्याची मागणी केली आहे...
इतकंच नाही... तर या प्रकरणात ज्या पोलीस अधिकाऱ्यांवर शंका आहे... त्या अजय कुरुंदकर यांना तातडीने अटक करण्याची मागणीही जयंत पाटील यांनी केली आहे...

LATEST VIDEOS

LiveTV