कोल्हापूर : कन्हैया कुमारचं मोदी सरकारवर टीकास्त्र

08 Nov 2017 10:30 PM

मोदी सरकार मला देशद्रोही म्हणतं. मी जर देशद्रोही असेन, तर मला अद्याप जेलमध्ये का टाकले नाही?, असा सवाल विद्यार्थी नेता कन्हैया कुमारने मोदी सरकारला उद्देशून विचारला. शिवाय, माझ्यावर एकतर देशद्रोही आहे असे आरोपपत्र दाखल करा, अन्यथा आरोपमुक्त करा, असं आव्हानही कन्हैयाने सरकारला दिले. कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहातील सभेत कन्हैया कुमार बोलत होता.

LATEST VIDEOS

LiveTV