कोल्हापूर : उडाण अंतर्गत मुंबई-कोल्हापूर विमानसेवा तारखांच्या घोळात

23 Dec 2017 12:03 PM

नाशिककर, जळगावकर आज आनंदात असले तरी कोल्हापूरकर चांगलेच संतापलेले पाहायला मिळत आहेत. उडाण योजने अंतर्गत विमानसेवेला विलंब होत असल्याने आज कोल्हापुरात शिवसैनिक कागदी विमान उडवून निषेध नोंदवणार आहेत. यासाठी शिवसेनेच्या वतीनं 22 फूटी कागदी विमानाची प्रतिकृती बनवण्यात आली आहे. इथं कधी विमान सुरु होईल याची कोणतीही माहिती प्रशासनातर्फे देण्यात येत नाही. फक्त तारखांवर तारखा दिल्या जात असल्यानं कोल्हापूरकर तीव्र नाराज आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV