कोल्हापूर : बागल चौकात चाकूने भोसकून एकाची हत्या

02 Dec 2017 03:00 PM

कोल्हापुरातील बागल चौक परिसरात चाकूने भोकसून एका इसमाची हत्या करण्यात आली. समीर बापूसो मुजावर असं मृताचं नाव आहे. हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

LATEST VIDEOS

LiveTV