कोल्हापूर : विरोधी पक्षनेत्यांचं मत कुणाला गेलं हे आधी बघा : नितेश राणे

08 Dec 2017 04:12 PM

आधी विरोधी पक्षनेत्यांचं मतदान कुणाला गेलं, हे बघा आणि मग माझ्यावर कारवाई करा. असं म्हणत आमदार नितेश राणेंनी काँग्रेस नेत्यांना आव्हान दिलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV