कोल्हापूर : 'कोल्हापूर हायकर्स'च्या वतीने पन्हाळगडावर दिपोत्सव

17 Oct 2017 11:51 PM

कोल्हापूरच्या हायकर्स ग्रुपच्या वतीनं पन्हाळगडावर दिपोत्सव साजरा करण्यात आला. दिपोत्सवानं पन्हाळगड उजळून निघाला, महाराजांनी घडवलेले अनेक किल्ले दीपावलीच्या काळात अंधारातच असतात. याच कारणास्तव कोल्हापूर हायकर्सतर्फे यंदा पन्हाळा गडावर धनत्रयोदशीच्या पहाटे दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता. दीपोत्सवाची सुरूवात ही शिवमंदीरापासून झाली. या दीपोत्सवाने संपूर्ण गड परिसर उजळून निघाला होता.

LATEST VIDEOS

LiveTV