कोल्हापूर : कन्हैया कुमारच्या सभेपूर्वी हिंदुत्त्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

09 Nov 2017 08:54 AM

कन्हैया कुमारच्या सभेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात केशवराव भोसले नाट्यगृहाबाहेर हिंदुत्त्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली. कन्हैयाकुमार सभास्थानी येण्यापूर्वीच हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून सभेस परवानगी दिल्याचा निषेध केला.

LATEST VIDEOS

LiveTV