कोल्हापूर : गृहपाठ न केल्यामुळे विद्यार्थिनीला 500 उठाबशांची शिक्षा

13 Dec 2017 04:37 PM

कोल्हापुरात आठवीतल्या विद्यार्थिनीनं गृहपाठ न केल्यामुळे मुख्याध्यापिकेनं विद्यार्थिनीला चक्क 500 उठाबशा काढण्याची शिक्षा दिली आहे. त्यामुळे विद्यार्थिनीचे पाय सूजले असून तिच्यावर कोल्हापुरातल्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV