कोल्हापूर: पद्मावती सिनेमाला राजस्थानी हिंदू समाजाचा विरोध

Tuesday, 14 November 2017 8:24 PM

कोल्हापुरात संजय लीला भन्साळींच्या पद्मावती सिनेमाला पुन्हा एकदा विरोध करण्यात आलाय…महाराष्ट्रात सिनेमा प्रदर्शित होऊ नये यासाठी कोल्हापुरातील राजस्थानी हिंदू समाजाच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली… शहरातून मोटर सायकल रॅली काढत चित्रपटाला तीव्र विरोध करण्यात आला..

LATEST VIDEO