कोल्हापूर : महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये उंदरांचा सुळसुळाट

07 Nov 2017 10:21 PM

कोल्हापूरहून मुंबईला येणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये उंदरांचा प्रचंड सुळसुळाट वाढला आहे. त्यामुळे प्रवासी प्रचंड  त्रस्त झाले आहेत. दररोज रात्री 8.30 वाजता कोल्हापूरहून मुंबईला धावणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसने हजारो प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार सकाळी मुंबईत रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की आपल्या बॅगा आणि पर्स उंदराने कुडतरल्या आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV