कोल्हापूर : मुंबई-कोल्हापूर विमानसेवा सुरु होणार, कोल्हापूरकरांमध्ये समाधान

13 Dec 2017 11:18 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उडाण योजनेअतंर्गत सुरु होणाऱ्या विमानसेवेमध्ये कोल्हापूर-मुंबई या विमानसेवेचाही समावेश आहे. ही विमानसेवा येत्या 24 डिसेंबरपासून होणार असल्याची माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.

संभाजीराजे यांनी ट्विटरवरुन या विमानसेवेचं वेळापत्रकही शेअर केलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV