कोल्हापूर : गोकुळ दूध संघाविरोधात आमदार सतेज पाटील यांचा मोर्चा

27 Nov 2017 02:39 PM

गोकुळ दूध संघाच्या मनमानी कारभाराविरोधात काँग्रेसच्या सतेज पाटलांच्या नेतृत्वात कोल्हापूरमध्ये भव्य मोर्चा निघाला. शेकडो शेतकरी आपल्या गायी आणि म्हशींना सोबत घेऊन गोकुळ दूध संघाच्या मनमानी कारभाराचा निषेध करण्यात आला.

LATEST VIDEOS

LiveTV