कोल्हापूर : हंगाम सुरु होण्याआधी ऊस नेणाऱ्या ट्रॅक्टरची 'स्वाभिमानी'कडून तोडफोड

28 Oct 2017 08:48 AM

हंगाम सुरू होण्यापूर्वीच ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीची कोल्हापुरात तोडफोड करण्यात आली. माजी मंत्री आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्या मालकीच्या कारखान्याची ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची तोडफोड स्वाभिमानी संघटनेकडून करण्यात आली.

LATEST VIDEOS

LiveTV