स्पेशल रिपोर्ट : कोल्हापूर : गृहपाठ न केल्याने विद्यार्थिनीला 500 उठाबशांची शिक्षा

13 Dec 2017 09:06 PM

गृहपाठ न करणं एका विद्यार्थिनीच्या जीवावर उठलं आहे. गृहपाठ न केल्यामुळे आठवीतल्या विद्यार्थिनीला मुख्याध्यापकांनी तब्बल 500 उठाबशा काढण्याची शिक्षा दिल्याचं समोर आलं आहे.

कोल्हापुरातल्या चंदगडमध्ये राहणारी विद्यार्थिनी अत्यवस्थ आहे. चंदगड तालुक्यातल्या कानूरच्या भावेश्वरी विद्यालयात आठवीत शिकणारी विजया चौगुले कोल्हापुरातल्या सीपीआर रुग्णालयात दाखल आहे.

LATEST VIDEOS

LiveTV