कोल्हापूर: छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन विद्यार्थिनीची आत्महत्या

13 Dec 2017 10:36 AM

कोल्हापूरातल्या महाडिक कॉलनीत छेडछाडीला कंटाळून एका अल्पवयीव विद्यार्थीनीने आत्महत्या केलीए. घरच्या पोटमाळ्यावर ओढणीनं गळफास घेऊन जीवन संपवलं. घराशेजारी राहणाऱा युवक वारंवार त्रास देत असल्याने तिने हे पाऊल उचलल्याचा आरोप परिवारानं केलाय.

LATEST VIDEOS

LiveTV