कोल्हापूर : पंचगंगा स्मशानभूमीच्या विस्तारीकरणासाठी नगरसेवकांकडून तिरडी मोर्चा

29 Nov 2017 08:21 PM

कोल्हापुरात पंचगंगा स्मशानभूमीच्या अपुऱ्या जागेवरुन सत्तारुढ काँग्रेस-राष्ट्रवादीच्याच नगरसेवकांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत तिरडी मोर्चा काढला. यामुळे एकच गोंधळ उडाला. रविवारी स्मशानभूमीत रक्षाविसर्जनासाठी जागाच नसल्यानं 2 मृतदेहांना घेऊन नातेवाईकांना अक्षरश रस्त्यावर वाट पाहावी लागली. त्यामुळे आक्रमक नगरसेवकांनी थेट महापालिकेतील सभेतच तिरडी मोर्चा काढून आंदोलन केले.

LATEST VIDEOS

LiveTV