कोल्हापूर : सरकारनं महिनाभरात पैसे दिले नाहीत, तर पुन्हा टोल वसूल करु : आयआरबी

27 Nov 2017 03:03 PM

कोल्हापूरकरांनी यशस्वी लढा देऊन हटवलेला शहरांतर्गत टोल पुन्हा एकदा सुरु होण्याची चिन्हं आहेत. कारण राज्य सरकारने पैसे भागवण्याचं आश्वासन पूर्ण न केल्याने, आयआरबी कंपनीने पुन्हा टोल सुरु करण्याचा इशारा दिला आहे.

त्याबाबतचं पत्र आयआरबीने कोल्हापूर महापालिकेला लिहिलं आहे. महिनाभरात पैसे दिले नाहीत, तर पुन्हा टोल वसूल करु, असं या पत्रात म्हटलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV