कोल्हापूर : जाहिराती करुन जनतेला फसवायचं हे धोरण मला मान्य नाही : उद्धव ठाकरे

25 Nov 2017 01:15 PM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरमध्ये व्यापाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. 

LATEST VIDEOS

LiveTV