कोलकाता : ममता बॅनर्जींनी स्वत:च्या कारमधून शाहरुखला विमानतळावर सोडलं

17 Nov 2017 11:18 AM

कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला शाहरूख खानने उपस्थिती लावली होती. त्यानंतर बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शाहरूखला आपल्या छोट्याशा सॅन्ट्रो कारने एयरपोर्ट पर्यंत सोडलं. सोशल मिडियावर सध्या हा व्हिडीओ गाजतो आहे.ममता बॅनर्जी यांनी एयरपोर्टला गाडी आल्यानंतर गाडीमधून उतरून शाहरूखसाठी गाडीचा दरवाजा उघडून दिला तर शाहरूखनेही गाडीतून उतरून ममता यांचे आशीर्वाद घेतले.

LATEST VIDEOS

LiveTV