ओखीचा तडाखा : सिंधुदुर्ग : ओखी वादळामुळे राज्यासह परराज्यातल्या बोटी सिंधुदुर्गकडे

05 Dec 2017 04:54 PM

सिंधुदुर्गातील देवगड आणि रत्नागिरीच्या बंदरावर हजारो बोटी दाखल झाल्या आहेत. सध्या देवगड बंदर पूर्ण क्षमतेनं बोटींनी भरलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV