स्पेशल रिपोर्ट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंड्यांचं गाव

13 Oct 2017 04:00 PM

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यात वाडोस हे गाव आहे, अंड्याचं गाव ही वाडोस गावाची नवी ओळख बनू लागलीय. गावातल्या 80 ते 90 कुकुटपालन प्रकल्पातून दरमहा 6 लाखांपेक्षा जास्त अंड्यांचं उत्पादन घेतलं जातं. सिंधुदुर्ग जिल्ह्याची गरज भागेल एवढं अंडी उत्पादन करायची क्षमता इथे तयार होतेय. हळुहळू गोवा मार्केटमध्ये शिरकाव करायचा इथल्या शेतकऱ्यांचा मानस आहे.

LATEST VIDEOS

LiveTV