लातूर: पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या प्रतिकात्मक खुर्चीचा लिलाव

21 Dec 2017 12:30 PM

पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप करत, त्यांच्या प्रतिकात्मक खुर्चीचा लिलाव आज शिवसेना आणि शेतकरी संघटनेकडून करण्यात येणार आहे. निलंगेकरांच्या घरासमोर हे आंदोलन होणार आहे.  निलंगेकर यांना शेतकरी हिताचे धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मात्र, पालकमंत्री हातावर हात ठेऊन बसले आहेत, असा आरोप शिवसेनेचे लातूर संपर्कप्रमुख अभय सोळुंके आणि शेतकरी संघटनेचे रघुनाथ दादा यांनी केलाय.

LATEST VIDEOS

LiveTV