लातूर : सीबीआय न्यायाधीश ब्रिजमोहन लोयांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी

24 Nov 2017 11:42 PM

गुजरातमधील सोहराबुद्दीन केसची चौकशी करणारे सीबीआयचे न्यायाधीश ब्रिजमोहन लोयांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी लातूर बार असोसिएशनने केलीये...दीड वर्षांपूर्वी नागपुरात ब्रिजमोहन लोयांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय...

LATEST VIDEOS

LiveTV