लातूर : 129 बेकायदेशीररित्या बळकावलेल्या सदनिकांवर टाच, दिग्गजांना दणका

11 Oct 2017 10:45 PM

लातूरमध्ये बेकायदेशीररित्या बळकावलेल्या तब्बल 129 सदनिकांवर जिल्हाधिकाऱ्यांनी टाच आणली. या सगळ्या मालमत्ता रिकाम्या करुन उद्योग संचालनालयाच्या नावे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये वैशालीताई विलासराव देशमुख यांची एक सदनिका, एक दुकान, विलासरावांचे बंधू आणि आमदार दिलीप देशमुख यांची एक सदनिका आणि 1 दुकान आहे.

LATEST VIDEOS

LiveTV