लातूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू

28 Nov 2017 02:57 PM

लातूर-नांदेड महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून 13 जण गंभीर जखमी आहेत. लातूरपासून पाच किलोमीटर अंतरावरील कोळपा गावाजवळ पहाटे साडेचारला हा अपघात झाला. 

LATEST VIDEOS

LiveTV