लातूर : टेम्पोला ओव्हरटेक करताना क्रुझरची धडक, सात जणांचा जागीच मृत्यू

28 Nov 2017 12:36 PM

-नांदेड राज्य महामार्गावरील कोळपापाटीजवळ थांबलेल्या टेम्पोला ओव्हरटेक करताना क्रुझरचा भीषण अपघात झाला आहे. यात सात प्रवाशांचा मृत्यू तर अन्य 13 जण गंभीर जखमी झाले आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV