लातूर : बलात्कार पीडित मुलीला शाळेत प्रवेश नाकारला

28 Nov 2017 03:06 PM

बलात्कार पीडित मुलीला शाळेतून काढून टाकल्याचा निंदनीय प्रकार लातूरमध्ये उघडकीस आला आहे. तसंच  मुलीवर झालेल्या बलात्काराची तक्रार नोंदवण्यासाठी गेल्यानंतर पोलिसांनी 50 हजार रुपये किंवा शारीरिक सुखाची मागणी केल्याचा आरोपही पीडितेच्या आईनं केला आहे.

LiveTV