बीड : परळीत वैद्यनाथ साखर कारखान्यातील दुर्घटनेत चौघांचा मृत्यू, पंकडा मुंडें रुग्णालयात भेटीला

09 Dec 2017 11:06 PM

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात गरम उसाची टाकी फुटल्यानं 11 कामगार गंभीर जखमी झाले आहेत. यापैकी चौघांचा मृत्यू झाला असून, सहा कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. महिला आणि बालकल्याण विकासमंत्री पंकजा मुंडेंचा हा कारखाना आहे.

LATEST VIDEOS

LiveTV