लातूर : निलंगेकरांच्या प्रतिकात्मक खुर्चीचा लिलाव, 45 हजारांची बोली

21 Dec 2017 08:54 PM

लातूर : कामगार मंत्री आणि लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या खुर्चीचा प्रतिकात्मक लिलाव लातूरमध्ये करण्यात आला. यावेळी पाच हजारांपासून सुरु झालेली बोली 45 हजारांवर पोहचली.

LiveTV