मुंबई : पुढील वर्षी लग्नाचे मुहूर्त कमी : पंचांगकर्ते दा. कृ. सोमण

03 Nov 2017 10:30 AM

पुढच्या वर्षी ज्यांचा लग्नाचा प्लॅन आहे, त्यांनी एकतर घाई करा किंवा अजून एखादं वर्ष वाट पाहा. कारण चातुर्मास आणि अधिक ज्येष्ठामुळे तब्बल 4 ते 5 महिने लग्नाचे मुहूर्त नाहीत. यंदाच्या तुलनेत पुढच्या वर्षी तब्बल 20 ते 22 मुहूर्त कमी आहेत.
पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांनी ही माहिती दिली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV