नवी दिल्ली : सिम कार्ड-आधार कार्ड 6 फेब्रुवारीपर्यंत लिंक करा, अन्यथा मोबाईल बंद!

03 Nov 2017 01:57 PM

जर तुम्ही अजूनही तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक केला नसेल, तर तो तातडीने करुन घ्या. अन्यथा तुमची मोबाईल सेवा बंद होऊ शकते. मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करण्यासाठी 6 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. केंद्र सरकारने तसं प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टात दाखल केलं.

LATEST VIDEOS

LiveTV