स्पेशल रिपोर्ट : पिंपरी-चिंचवड : थर्टी फर्स्ट पूर्वीच प्रदूषण मंडळाचा लोणावळ्यातील हॉटेल्सना दणका

28 Dec 2017 10:33 PM

थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी लोणावळा हे हक्काचं ठिकाण झालं आहे. मात्र यंदाचा प्लॅन लोणावळ्याचा केला असेल, तर ही बातमी नक्की पाहा. कारण नियम धाब्यावर बसवणाऱ्या 16 हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे ऐन थर्टी फर्स्टला हॉटेल्स बंद राहणार आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV