पुणे: लोणावळ्यातील बिग बॉसचं शूटिंग बंद होणार?

01 Dec 2017 12:24 PM

लोणावळास्थित बिग बॉसच्या घरासाठी अनधिकृत बांधकाम करण्यात आलं आहे. पर्यावरणाचे नियम पायदळी तुडवत घरातील सांडपाणी थेट नदीत सोडण्यात आल्याचा आरोप बिग बॉसवर ठेवण्यात आला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV