लोणावळा : गुलाबी थंडीमुळे मुंबई-पुण्यातील पर्यटकांची पावलं लोणावळ्याकडे

19 Nov 2017 04:18 PM

राज्यभर सध्या थंडीची चाहुल लागली आहे. याच गुलाबी थंडीचा आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी मुंबई - पुण्याच्या पर्यटकांची पावलं लोणावळ्याकडं वळू लागली आहेत. सध्या लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी पाहायला मिळतेय..सकाळच्यावेळी बाईकर्स ग्रुप इथं येताना दिसत आहेत. तर नवविवाहित जोडपीही इथं येताना दिसताहेत.. यामुळं लोणावळ्याच्या अर्थकारणालाही गती मिळताना पाहायला मिळतेय..लोणावळा चिक्कीचे दुकानं सध्या गर्दीनं फुलून गेली आहेत..

LATEST VIDEOS

LiveTV