कमला मिल्स कम्पाऊण्ड आग : चार हॉटेलांवर पालिकेची कारवाई

30 Dec 2017 01:27 PM

लोअर परेलच्या कमला मिल्स कम्पाऊंडमधील अग्नितांडवात 14 निष्पापांचा बळी गेल्यानंतर मुंबई महापालिकेला जाग आली आहे. महापालिकेने कमला मिल्स कम्पाऊंडमधील चार हॉटेलवर तोडकामाची कारवाई केली आहे. ही कारवाई आजही सुरु राहणार आहे. कारवाईसाठी झोनल डीएमसी, वॉर्ड आफिसर, वैद्यकीय अधिकारी, अग्निशमन दलाचे अधिकाऱ्यांचा समावेश असलेलं पथक यासाठी तयार करण्यात आलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV